प्रधानमंत्री पीक विमा योजना : पीक विमा योजनेत झाले मोठे बदल , जाणून घ्या सविस्तर माहिती
Crop Insurance Yojana Changes : नमस्कार शेतकरी मित्रांनो देशभरात वारंवार होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, पावसाचा अनियमितपणा, आणि वाढते उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडतो. यासाठी केंद्र सरकारने राबवलेली प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) ही एक महत्वाची योजना आहे. मात्र यामध्ये वेळोवेळी बदलांची मागणी होत होती. आता सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी ही योजना सुधारित स्वरूपात आणली असून, त्यासाठी … Read more