CIBIL स्कोअर खराब असेल तर सरकारी नोकरी नाही ? पहा सविस्तर माहिती
Cibil Score Update : नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरीसाठी अर्ज करताना केवळ चारित्र्य प्रमाणपत्र महत्त्वाचे नाही, तर तुमचा CIBIL स्कोअर (क्रेडिट स्कोअर) देखील तितकाच महत्त्वाचा ठरतोय. जर स्कोअर चांगला नसेल, तर तुम्ही निवड झाल्यानंतरही नोकरी गमावण्याची शक्यता आहे. नुकताच अशाच एका प्रकरणामुळे अनेक उमेदवारांना धक्का बसला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) एका उमेदवाराची नियुक्ती केवळ … Read more