CLOSE AD

मुलांच्या शिक्षणासाठी ही SIP आहे खास ! जाणून घ्या सविस्तर माहिती

Best SIP For Children Education

Best SIP For Children Education : मंडळी आजकाल शेअर बाजारात चढ-उतार सुरू असतानाही म्युच्युअल फंडातील SIP (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कारण दीर्घकाळात चक्रवाढ व्याजाचा लाभ घेऊन मोठा निधी जमा करणे SIP द्वारे शक्य होते. म्हणूनच अनेक लोक मुलांच्या शिक्षण किंवा लग्न यांसारख्या महत्त्वाच्या गरजांसाठी SIP ला प्राधान्य देतात. SIP मध्ये … Read more