बापरे ! जुलै महिन्यात बँकेला एवढ्या दिवस सुट्ट्या , पहा सविस्तर माहिती
Bank Holiday : मंडळी जर तुमचं काही काम बँकेत असेल, किंवा तुम्हाला वारंवार बँकेत जावं लागत असेल, तर जुलै महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची माहिती असणे आवश्यक आहे. कारण या सुट्टीच्या दिवशी तुम्ही बँकेत गेलात, तर तुमचं काम होणार नाही. त्यामुळे या महिन्यात बँका कोणत्या दिवशी बंद असतील हे आधीच जाणून घेणे महत्वाचे आहे. राज्यातील बँक ग्राहकांसाठी … Read more