बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणार थेट 20,000 रुपये , असा करा अर्ज
Bandhkam Kamgar Scholarship : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारकडून एक दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्या मुला-मुलींना शिक्षणासाठी आता आर्थिक मदतीचा मजबूत आधार मिळणार आहे. बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना 2025 अंतर्गत विद्यार्थ्यांना १५,००० रुपयांपासून ते १,००,००० रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे शिक्षणाचा खर्च कमी करून गरीब व श्रमिक कुटुंबांतील … Read more