CLOSE AD

बांधकाम कामगारांना मिळणार 1 लाख रुपये , असा करा अर्ज

Bandhkaam Kaamgar Yojana

Bandhkaam Kaamgar Yojana : मंडळी महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी एक महत्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश आहे की ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही अशा कामगारांना पक्के घर बांधण्यासाठी किंवा जमीन खरेदीसाठी आर्थिक मदत मिळावी. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी लवकर अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा. मिळणारी आर्थिक मदत या योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी २,५०,००० रुपये पर्यंत … Read more