मागासवर्गीयांसाठी खुशखबर ! अण्णाभाऊ साठे योजनेतून मिळवा 7 लाख रुपये …….
Annabhau Sathe Karj Yojana : मंडळी राज्यातील अनेक युवक-युवती स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहतात. मात्र भांडवलाच्या अभावामुळे हे स्वप्न पूर्ण होत नाही. अशा युवकांना व्यवसायासाठी आर्थिक मदत देण्यासाठी राज्य शासनाने अण्णाभाऊ साठे योजना 2025 सुरू केली आहे. ही योजना विशेषतः मातंग समाज व तत्सम 12 पोटजातींतील व्यक्तींना केंद्रस्थानी ठेवून राबवली जाते. अण्णाभाऊ साठे विकास … Read more