CLOSE AD

आता जमिनीचे कागदपत्रे मिळणार व्हॉट्सॲपवर , जाणून घ्या सविस्तर माहिती

Agri Documents on Whatsapp

Agri Documents on Whatsapp : मंडळी शेतकऱ्यांना सातबारा, ८अ, जमीन दाखला यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे मिळवण्यासाठी ऑनलाईन सेवा केंद्रांमध्ये जावे लागते. यासाठी वेळ, पैसे आणि श्रम खर्ची पडतात. ही अडचण लक्षात घेऊन भूमी अभिलेख विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. येत्या १ ऑगस्ट २०२५ पासून ही कागदपत्रे थेट शेतकऱ्यांच्या व्हॉट्सॲपवर मिळणार आहेत. डिजिटल सेवेमुळे वेळ, पैसे … Read more