फक्त आधारकार्ड वर मिळवा 20 लाखाचं कर्ज …… जाणून घ्या सविस्तर प्रोसेस
मंडळी देशातील युवक, महिला आणि लघु व्यावसायिकांसाठी एक महत्त्वाची संधी पुन्हा समोर आली आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना 2025 अंतर्गत कोणतीही गहाण हमी न देता थेट 20 लाखांपर्यंतचे कर्ज मिळवण्याची संधी आहे. ही योजना केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आली आहे आणि तिचा मुख्य उद्देश बेरोजगार युवक-युवती, महिला आणि लघु उद्योजकांना आर्थिक पाठबळ पुरवणे हा आहे. या … Read more