आधार कार्ड : हे काम नाही केले तर तुमचे आधार कार्ड रद्द होईल !
Aadhar Card Cancelled : मंडळी अलीकडच्या काळात अनेक लोकांच्या नावावर दोन आधार क्रमांक जारी झाल्याच्या तक्रारी UIDAI कडे प्राप्त झाल्या. त्यामुळे आधार जारी करणाऱ्या संस्थेने या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून, एक व्यक्ती – एक आधार हे धोरण अधिक काटेकोरपणे अंमलात आणण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. यामुळे भविष्यातील गोंधळ, फसवणूक व सरकारी योजनांचा … Read more