CLOSE AD

पंतप्रधान कौशल्य विकास योजना : सरकारी मोफत ट्रेनिंग घ्या आणि नोकरी मिळवा !

नोंदणी प्रक्रिया कशी कराल ?

नोंदणीसाठी अधिकृत वेबसाईटवर https://www.pmkvyofficial.org किंवा जवळच्या कौशल्य प्रशिक्षण केंद्रामध्ये संपर्क साधावा लागतो. ऑनलाईन नोंदणीसाठी उमेदवाराने आपले नाव, पत्ता, आधार क्रमांक, शिक्षणाची माहिती, आणि इच्छित प्रशिक्षण क्षेत्र भरावं लागतं.प्रशिक्षण सुरू होण्याआधी उमेदवारांची प्राथमिक निवड व मार्गदर्शन सत्र घेतलं जातं.

ग्रामीण व शहरी भागातील तरुणांसाठी ही योजना केवळ शिक्षण नाही, तर आत्मनिर्भरतेची वाट आहे.

Leave a Comment