लाडकी बहीण योजना : लाडक्या बहिणींना स्वतःची पतसंस्था सुरु करण्याची संधी
Ladki Bahin Yojana Patsantha : मंडळी महाराष्ट्र सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आता केवळ मासिक ₹1500 इतक्याच आर्थिक सहाय्यापेक्षा अधिक संधी उपलब्ध होत आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे या महिलांना आता स्वतःची महिला सहकारी पतसंस्था सुरू करता येणार आहे. सहकार विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या निर्णयाची घोषणा केली असून, … Read more