या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरु , लगेच यादीत नाव चेक करा
Crop Insurance : मंडळी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी महत्त्वाची बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामातील पिकांचे मंजूर क्लेम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. विशेषता हरभरा, कांदा अशा पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळत आहे. माझा पीक विमा मंजूर झाला आहे का? अनेक शेतकऱ्यांच्या मनात … Read more