लाभार्थी यादी कशी पाहावी?
1)https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
2) Schemes / योजना या विभागात जा
3) लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी निवडा
4) आपला ब्लॉक, तालुका, गाव, वॉर्ड निवडा
5) PDF डाउनलोड करून आपले नाव शोधा
योजनेचा पुढचा टप्पा लवकरच सुरू होणार
राज्य सरकार लवकरच योजनेचा तिसरा टप्पा सुरू करणार आहे. सध्या 3 कोटी महिलांपैकी 53 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे रिक्त जागांसाठी नवीन अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
एकूण किती रक्कम मिळाली आहे?
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत 11 हफ्त्यांमध्ये एकूण 16,500 रुपये त्यांच्या बँक खात्यावर DBT (Direct Benefit Transfer) माध्यमातून जमा झाले आहेत.
Pages: 1 2