Ladki Bahin Next Installment : मंडळी राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत जून महिन्याचा 12 वा हफ्ता 28 जून 2025 पासून वितरित केला जाणार आहे. या योजनेला एक वर्ष पूर्ण होत असल्याने महिलांना 3000 रुपयांचा दुहेरी हफ्ता दिला जाणार आहे.
योजना कधी सुरू झाली?
ही योजना 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरू करण्यात आली होती. योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, कुटुंबात स्थैर्य निर्मा करणे हा आहे.
सरकारतर्फे 100 शेळ्या आणि 5 बोकड घेण्यासाठी मिळणार 10 लाख रुपयांचे अनुदान , आजच करा अर्ज
3000 रुपयांचा दुहेरी हफ्ता कशासाठी?
ज्या लाभार्थी महिलांना मे महिन्याचा 11 वा हफ्ता मिळालेला नाही, त्यांना जून महिन्यात 11 वा आणि 12 वा हफ्ता एकत्रितपणे दिला जाणार आहे. त्यामुळे त्या महिलांना एकूण 3000 रुपये मिळणार आहेत. यासाठी 3690 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
पात्रता अटी (Eligibility Criteria)
- अर्ज MMLBY पोर्टलवर मंजूर झालेला असावा
- महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी
- वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे
- कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता नसावा
- चारचाकी वाहन नसावे
- बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक
फक्त 1 लाख रुपये गुंतवा आणि मिळवा दरमहा 6500 रुपये , पहा सविस्तर माहिती
12 वा हफ्ता स्टेटस कसा तपासावा?
1) अधिकृत पोर्टलवर लॉगिन करा
2) मोबाईल नंबर आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा
3) Dashboard मध्येApplication Made Earlier या पर्यायावर क्लिक करा
4) पुढे ₹ रुपयांचे चिन्ह या बटणावर क्लिक करा
5) तिथे 12 व्या हफ्त्याचा स्टेटस आणि रक्कम ट्रान्सफर झाली आहे का ते तपासा
👇👇👇👇👇👇
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👆👆👆👆👆👆