CLOSE AD

या शेतकऱ्यांना मिळणार मोफत टोकन यंत्र , असा करा ऑनलाईन अर्ज

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.mahadbt.maharashtra.gov.in या लिंकवर जावे लागते. मोबाईलवर अर्ज करत असल्यास, डेस्कटॉप साइट ऑप्शन निवडल्यास अर्ज अधिक सोयीस्कर पद्धतीने भरता येतो. मुख्यपृष्ठावर अर्जदार येथे लॉगिन करा या विभागात जाऊन वैयक्तिक शेतकरी हा पर्याय निवडावा. त्यानंतर शेतकरी कार्ड क्रमांक टाकून OTP पाठवा या बटनावर क्लिक करावे. नोंदणीकृत मोबाईलवर आलेला OTP टाकल्यावर लॉगिन प्रक्रिया पूर्ण होते.

अधिक माहिती व मदतीसाठी

अर्जात अडचण आल्यास आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा महाडीबीटी पोर्टलवरील हेल्पलाइनचा उपयोग करावा. अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ https://www.mahadbt.maharashtra.gov.in यावरच भेट द्यावी.

Leave a Comment