हवामान अंदाज : पुढील 4 दिवस या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस
Heavy Rain Alert Districts : मित्रांनो महाराष्ट्रात मान्सूनने जोर धरला असून हवामान विभागाने ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक जिल्ह्यांतील घाटमाथ्यांसाठी महापुराचा रेड अलर्ट जारी केला आहे. या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातही विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. … Read more