या योजनेअंतर्गत मिळणार मोफत पिठाची गिरणी , असा करा अर्ज
Free Atta Chakki : मंडळी महाराष्ट्र शासनाने २०२४ साली मोफत पिठाची गिरणी योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे हा आहे. विशेषतः ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या मागास महिलांसाठी ही योजना उपयुक्त आहे. योजनेचे मुख्य उद्दिष्ट या योजनेमागील प्रमुख हेतू म्हणजे महिलांचे … Read more