या बँकेत फिक्स्ड डिपॉझिट वर मिळतील जास्त व्याज , पहा सविस्तर माहिती
Fixed Deposit Interest : मंडळी सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जर तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित ठेऊन त्यावर निश्चित परतावा मिळवू इच्छित असाल, तर फिक्स डिपॉझिट (FD) हा एक चांगला पर्याय आहे. मात्र कोणत्या बँकेत FD केल्यास अधिक व्याज मिळते, हे समजून घेणे गरजेचे आहे. फिक्स डिपॉझिट म्हणजे काय? FD म्हणजे फिक्स डिपॉझिट … Read more