मोठी बातमी , आजपासून शाळा कॉलेजांबाबत सुरु झाले नवीन नियम , जाणून घ्या सविस्तर माहिती
School Colleges Rules : नमस्कार मित्रांनो राज्यातील शाळा आणि कॉलेजांबाबत शिक्षण विभागाने काही नवे नियम लागू केले आहेत. हे नियम विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे असून, त्याचा लाभ पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांना होणार आहे. त्यामुळे शाळा आणि कॉलेज सुरू होण्यापूर्वी हे बदल जाणून घेणे आवश्यक आहे. शैक्षणिक वर्षाची सुरुवात आणि शिक्षण विभागाचा निर्णय राज्यातील नवीन शैक्षणिक वर्ष … Read more