गाय म्हैस शेळी साठी मिळणार इतके अनुदान , असा करा ऑनलाईन अर्ज
Goat Farming Yojana : ग्रामीण भागातील अनेक शेतकरी शेतीच्या जोडीला शेळीपालन व्यवसाय करतात, कारण हा व्यवसाय कमी गुंतवणुकीत अधिक परतावा देतो. शेळीपालनातून दूध, मांस, शेणखत, वंशवाढीचे उत्पन्न अशा विविध स्रोतांतून नियमित आर्थिक उत्पन्न मिळू शकते. याच गोष्टी लक्षात घेता केंद्र व राज्य शासनामार्फत विविध शेळीपालन अनुदान योजना राबवल्या जातात. या योजनांचा उद्देश ग्रामीण भागातील शेतकरी, … Read more