CLOSE AD

सोन्याचे दर एकदम घसरले , जाणून घ्या आजचे नवीन सोन्याचे दर

Gold Rate Down : मित्रांनो तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजची बातमी तुमच्यासाठी दिलासादायक आहे. कारण आज सोन्याच्या किमतीत थोडी घट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार सुरूच आहेत. विशेषता गेल्या महिन्यात, म्हणजेच जूनमध्ये, सोन्याने एक लाख रुपयांची पातळी गाठली होती. त्यामुळे सध्याची किंमत खरेदीसाठी तुलनेत अनुकूल मानली जात आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील आजचे सोने दर

मुंबईत आज 18 कॅरेट सोन्याचा दर 74,120 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 90,590 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 98,820 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.

विधवा महिलांना दर महिन्याला मिळणार 3000 रुपये पेन्शन , पहा सविस्तर योजना

नाशिकमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,150 रुपये, 22 कॅरेटची किंमत 90,620 रुपये आणि 24 कॅरेटची किंमत 98,850 रुपये आहे.

ठाणे, पुणे, नागपूर आणि कोल्हापूर या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याचा दर 74,120 रुपये, 22 कॅरेटचा दर 90,590 रुपये आणि 24 कॅरेटचा दर 98,820 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.

वसई-विरार, लातूर आणि भिवंडी या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याचा दर 74,150 रुपये, 22 कॅरेटचा दर 90,620 रुपये आणि 24 कॅरेटचा दर 98,850 रुपये आहे.

पोस्ट ऑफिस योजना : फक्त व्याजातूनच मिळतील 82 हजार रुपये !

जळगावमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,120 रुपये, 22 कॅरेटची किंमत 90,590 रुपये आणि 24 कॅरेटची किंमत 98,820 रुपये इतकी आहे.

खरेदीपूर्वी विचार करा

सोन्याच्या किंमती सतत बदलत असल्यामुळे खरेदी करण्यापूर्वी स्थानिक बाजारातील अपडेट दरांची खात्री करावी. त्याचप्रमाणे स्थानिक कर व अन्य शुल्काचा विचार करणे आवश्यक आहे. सणासुदीचा हंगाम किंवा भाववाढ होण्यापूर्वी खरेदी केल्यास आर्थिक दृष्ट्या फायदा होऊ शकतो.

Leave a Comment